तुमच्या पैशाशी संबंधित Tokenization सिस्टीम काय?, एटीएम कार्डने पेमेंटचे नियम बदलले

| Updated on: Aug 27, 2021 | 7:26 AM

आरबीआयने जानेवारी 2019 मध्ये Tokenization कार्ड व्यवहारांबाबत आपली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, ज्यामध्ये अधिकृत कार्ड नेटवर्कने कोणत्याही टोकन मागणाऱ्याला कार्ड टोकनायझेशन सेवा पुरवायला हवी होती. आता ते कसे कार्य करते ते जाणून घ्या.

1 / 6
आरबीआयने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकात मोठ्या घोषणा केल्यात. लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट घड्याळे किंवा बँड आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणे इत्यादी टोकनच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असंही आरबीआयनं परिपत्रकात म्हटलं आहे. व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने जानेवारी 2019 मध्ये Tokenization कार्ड व्यवहारांबाबत आपली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, ज्यामध्ये अधिकृत कार्ड नेटवर्कने कोणत्याही टोकन मागणाऱ्याला कार्ड टोकनायझेशन सेवा पुरवायला हवी होती. आता ते कसे कार्य करते ते जाणून घ्या.

2 / 6
कार्डधारकाला त्याच्या कार्डचा तपशील कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसह (उदा. फूड डिलिव्हरी अॅप, कॅब सेवा कंपन्यांचे अॅप) शेअर करण्याची गरज नाही. पूर्वी हे करून वापरकर्त्याला या वेबसाईट्स किंवा अॅप्सवर कार्डचा डेटा सेव्ह करायचा होता, ज्यामुळे चोरी होण्याची भीती असते. टोकन सेवा ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. ते घेण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही दडपण येणार नाही किंवा बँका/कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून ते सक्तीने लागू केले जाणार नाही.

3 / 6
कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या या सेवांसाठी टोकन सेवेसाठी थर्डी पार्टी अॅप डेव्हलपरशी करार करू शकतात. या टोकनाइज्ड पेमेंट सिस्टीममध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कंपन्यांना रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या ग्राहकांसाठी काय बदलले.

4 / 6
काही बँका तुमच्या मासिक पगाराच्या 2-3 पट ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. त्याच वेळी काही बँका ही सुविधा एका महिन्याच्या पगाराच्या फक्त 80-90 टक्क्यांपर्यंत देतात.

5 / 6
Income Tax Department

Income Tax Department

6 / 6
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, अधिकृत कार्ड पेमेंट नेटवर्क्सना कार्डसाठी टोकन सेवा सुरू करण्यापूर्वी ठराविक कालावधीत ऑडिट सिस्टीम लावावी लागेल. हे ऑडिट वर्षातून एकदा तरी केले पाहिजे.