PHOTO | मुंबईतील करी रोडच्या अविघ्न टॉवरला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 15 गाड्या दाखल

| Updated on: Oct 22, 2021 | 12:39 PM

मुंबईतील करी रोड परिसरातीव अविघ्न टॉवर या 60 मजली इमारतीला आज भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या दाखल घटनास्थली दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

1 / 4
मुंबईतील करी रोड परिसरातीव अविघ्न टॉवर या 60 मजली इमारतीला आज भीषण आग लागली आहे.

2 / 4
अग्निशमन दलाच्या 15 गाड्या दाखल घटनास्थली दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

3 / 4
आगीचं कारण अस्पष्ट असून इमारतीतून धुराचे उंचच उंच लोट बाहेर निघत आहेत.

4 / 4
या आगीत इमारतीतील अनेक फ्लॅटमधलं फर्निचर जळून खाक झालं आहे.