अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, पोलीस घटनास्थळी दाखल; तपासाला सुरुवात

| Updated on: Apr 24, 2022 | 2:08 PM

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. कमरुद्दीन खान असं व्यावसायिकाचं नाव आहे.

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, पोलीस घटनास्थळी दाखल; तपासाला सुरुवात
Breaking News
Follow us on

अंबरनाथ – अंबरनाथमध्ये (Ambernath) बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. कमरुद्दीन खान (Kamaruddin Khan)असं व्यावसायिकाचं नाव आहे. सुदैवानं कमरुद्दीन खान यांना कोणतीही इजा नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. कोहोजगाव परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. पोलिस (police) घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरूवात केली आहे.

नेमका कोणी गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस तात्काळ दाखल झाले आहेत. त्यामुळे तिथं सध्या तणावपुर्ण स्थिती आहे. नेमका कोणी गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांच्या गोळीबार करण्यात आला आहे. कोहोजगाव परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबार झाल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

navneet rana and ravi rana: नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

Instagram : इंस्टाग्राम ‘ॲडीक्ट’ आहात?… आता स्वत:च सेट करा दिवसभराची टाइम लिमिट…

Khaire: कराडांना मंत्र्यांचे अधिकार तरी माहितयत का, सोमय्या शक्ती कपूरसारखा मिरवतो अन्…खैरेंची जीभ घसरली!

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.