VIDEO : बारामतीत दोन दारुड्यांची फायटिंग, एकमेकाला चिखलात लोळवलं

| Updated on: Jul 24, 2019 | 10:46 AM

बारामती : दारूची नशा एकदा काय अंगात भिनली तर तळीराम काय करेल याचा नेम नाही.  एका देशी दुकानाबाहेर दोन दारुड्यांची तुफान हाणामारी झाली . पाण्यात ऐकमेकांना  लोळवून दोघांनी मारामारी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

VIDEO : बारामतीत दोन दारुड्यांची फायटिंग, एकमेकाला चिखलात लोळवलं
Follow us on