PHOTO : मुंबईत जोरदार पाऊस, मरिन ड्राईव्हवर उंच लाटा

| Updated on: Jul 04, 2020 | 1:30 PM

मुंबईतील मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावर आज उंच लाटा उसळल्या (High tide Marine drive sea) होत्या.

PHOTO : मुंबईत जोरदार पाऊस, मरिन ड्राईव्हवर उंच लाटा
आज 11 च्या दरम्यान अरबी समुद्रात 4.57 मीटर एवढी लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती.
Follow us on