भाजपच्या पाचव्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि झारखंडच्या काही उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपच्या पाचव्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा
Follow us on