[svt-event title=”कोल्हापुरातील दोन तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णय” date=”07/09/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]
कोल्हापुरातील दोन तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णयhttps://t.co/RestDw1XE4
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”Airtel ची Jio ला टक्कर, 499 रुपयांमध्ये Xstream प्लॅन लॉन्च” date=”07/09/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ]
Airtel ची Jio ला टक्कर, 499 रुपयांमध्ये Xstream प्लॅन लॉन्चhttps://t.co/h9WkeofdEu#Airtel #Jio #XstreamPlan
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”आचार्य अत्रेंच्या कन्या – प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश” date=”07/09/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ]
आचार्य अत्रेंच्या कन्या – प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश https://t.co/zQS3ycmRj9 #MeenaDeshpande #AcharyaAtre
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=””मला महाराष्ट्र आवडतो” कंगनाचे मराठीतून गोडवे ” date=”07/09/2020,11:45AM” class=”svt-cd-green” ]
“मला महाराष्ट्र आवडतो” कंगनाचे मराठीतून गोडवे https://t.co/rzA7ehSHzQ @KanganaTeam #KanganaRanaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”मी ड्रग्ज पेडलर नाही, सुशांत सोबत एका वर्षापासून बोलणं नाही, संदीप सिंहची माहिती” date=”07/09/2020,11:45AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : मी ड्रग्ज पेडलर नाही, सुशांत सोबत एका वर्षापासून बोलणं नाही, संदीपसिंहची माहिती https://t.co/4XzX76n9IY
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”Kolhapur Corona | कोल्हापुरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण होणार” date=”07/09/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Kolhapur Corona | कोल्हापुरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण होणार https://t.co/D0KDTWojwg
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”Mumbai Rain | मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये वीज पडून 2 शेतकरी ठार” date=”07/09/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Mumbai Rain | मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये वीज पडून 2 शेतकरी ठार https://t.co/uNFpCeZ3QV
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे” date=”07/09/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ]
कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडेhttps://t.co/em2vm2LrGB#PankajaMunde #SugarCaneWorker @Pankajamunde
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद” date=”07/09/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद, कागल शहरातील सर्व व्यवहार बंद, मुख्य रस्त्ये आणि चौकात शुकशुकाट, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई, विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहनं जप्त [/svt-event]
[svt-event title=”रायगडमधील अलिबागचे शिवसेनेच आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण” date=”07/09/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] रायगडमधील अलिबागचे शिवसेनेच आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण, आज अधिवेशनसाठी ते मुबंईला येत असताना त्यांना कोरोना पॉझिटिव्ह चाचणीचा अहवाल पाठवण्यात आला, पुढील 10 दिवस आमदार घरीच क्वारंटाईन राहणार, सपंर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहन दळवी यांनी केले. [/svt-event]
[svt-event title=” जायकवाडी धरणाचे तब्बल 12 दरवाजे उघडले” date=”07/09/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या जायकवाडी धरणाचे तब्बल 12 दरवाजे उघडले, 12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू, 7877 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू, जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी, जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्स ने पाण्याची आवक सुरू [/svt-event]
[svt-event title=” विरार लोकल ट्रेन चालू करण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवाशी संतप्त” date=”07/09/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] विरार लोकल ट्रेन चालू करण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवाशी संतप्त, रेल्वे स्थानकाच्या आवारात संतप्त प्रवाशानी केले आंदोलन, सकाळच्या वेळेत कामावर जाण्याची घाई आणि बसचा तुटवडा यासाठी प्रवाशी झाले संतप्त, पोलिसांनी मध्यस्थी करून संतप्त प्रवाशाना बस आगारात आणले [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी दापोलीतल्या हर्णे बंदरात बोटीला जलसमाधी” date=”07/09/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]
#रत्नागिरी : रत्नागिरी दापोलीतल्या हर्णे बंदरात बोटीला जलसमाधी, ही घटना रविवारी घडली, महेश रघुवीर यांची बोट, परमेश्वरी असं जलसमाधी मिळालेल्या बोटीचे नाव, समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीने बोटीला जलसमाधी, बोटीवरील सहा बाहेर खलाशाना सुखरूप बाहेर काढले https://t.co/JbcFNbyRp7 pic.twitter.com/We7zjlbQGn
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[svt-event title=”पालघर येथे रेल्वे पुलाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या” date=”07/09/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, पालघरच्या चार रस्ता रेल्वे पुलाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, पुलावर चढण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याला दोरीने बांधून केली आत्महत्या, 32 वर्षीय सुरज कासट असे गळफास घेणाऱ्या तरुणाचं नाव, पालघर शहरातील गणेश कुंडनजीकच्या खानपाडा येथील रहिवासी [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”07/09/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]