‘या’ कंपनीत केवळ 5 तास काम करण्याचे मिळतील 70 हजार, ‘या’ आहेत अटी

| Updated on: Nov 16, 2020 | 3:24 PM

ही कंपनी तुम्हाला नोकरीसोबत कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची संधी देत आहे. फक्त 4 तास काम करून तुम्ही दरमहा 70 हजारांपर्यंत कमवू शकता.

1 / 9
भारतात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 6.67 टक्के होता. देशातील ग्रामीण बेरोजगारीच्या दराविषयी सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर 6.90 टक्के होता तर नोव्हेंबरमध्ये 6.26 टक्क्यांवर घसरला.

2 / 9
कोरोना संकटातही असूनही एप्रिल-जून दरम्यान तीन आयटी कंपन्यांनी केली 41000 हायरिंग

3 / 9
अ‍ॅमेझॉन जॉब तुम्हाला नोकरीसोबत कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची संधी देत आहे. फक्त 4 तास काम करून तुम्ही दरमहा 70 हजारांपर्यंत कमवू शकता.

4 / 9
अॅमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव

अॅमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव

5 / 9
एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून

एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून

6 / 9
या सर्व गोष्टींची असेल आवश्यकता - डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील पासिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे.

7 / 9
डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असली पाहिजे. इतकंच नाही तर दुचाकी किंवा स्कूटरचा विमा, आरसी हे वैध असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील असलं पाहिजे.

8 / 9
किती मिळणार पगार? - डिलिव्हरी बॉयला कंपनीप्रमाणे दरमहा पगार दिला जातो. कंपनी त्याच्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत पगार देते. यात पेट्रोलची किंमत तुमची स्वतःची आहे.

9 / 9
प्रत्येक प्रोडक्टसाठी किंवा पॅकेजला 15 ते 20 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही एका महिन्यासाठी काम करत असाल आणि दररोज 100 पॅकेजेस डिलिव्हरी केले तर तुम्ही सहज महिन्यात 60000 ते 70000 रुपये कमवू शकता.