Live Update : रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या सांडव्यातून गळती

| Updated on: Oct 20, 2020 | 11:27 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या सांडव्यातून गळती
Follow us on

[svt-event title=”केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान” date=”20/10/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”तीन पक्षांमध्ये खूप मतभेद, पण हात झटकण्यात तीनही तरबेज : देवेंद्र फडणवीस” date=”20/10/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली” date=”20/10/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची आठवण, म्हणाले – ‘दुर्देवानं मी पदावर नाही पण…'” date=”20/10/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सिद्धार्थ शुक्लासह पवित्रा पुनिया, एजाज खान घराबाहेर?” date=”20/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या” date=”20/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना ” date=”20/10/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या सांडव्यातून गळती” date=”20/10/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या सांडव्यातून गळती, सांडव्याच्या भिंतीतून गढुळ पाणी आल्याने ग्रामस्थ झाले भयभीत, ग्रामस्थांनी रात्र काढली जागून, धरण दुरुस्त कऱण्याच्या मागणीकडे दुर्लेक्ष, पाटबंधारे विभागाचे अधिकारी रातोरात पन्हाळे धरणावर, पुर्ण भरलेल्या धरणातून रातोरात विसर्ग वाढवला, विसर्ग वाढवल्याने मोठा अनर्थ टळला [/svt-event]

[svt-event title=”नाशिक महापालिकेच्यावतीने पुन्हा 50 हजार अँटीजन किटच्या खरेदीची तयारी” date=”20/10/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] नाशिक महापालिकेच्यावतीने पुन्हा 50 हजार अँटीजन किटच्या खरेदीची तयारी, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय, अडीच कोटी रुपयांचे किट खरेदी करण्यास स्थायीची मंजुरी, हिवाळ्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाची तयारी, रुग्ण घटत असताना किट खरेदीवर विरोधकांनी उपस्थित केला सवाल [/svt-event]

[svt-event title=”नाशिकच्या अनेक भागात गुरुवारी पाणी नाही” date=”20/10/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ] नाशिकच्या अनेक भागात गुरुवारी पाणी नाही, पंचवटी, नाशिकरोड, सातपूरसह पश्चिम भागात पाणी नाही, सिडको आणि पूर्व नाशिकच्या भागात देखील पूर्णपणे बंद राहणार पाणीपुरवठा, गंगापूर धरणावर भूमिगत वायरिंगसाठी बंद केला जाणार पाणीपुरवठा [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा दौऱ्यावर” date=”20/10/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, मराठवाड्यातील चार जिल्ह्यातील नुकसानीची करणार पाहणी, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील अतिवृष्टीची करणार पाहणी, उस्मानाबाद जिल्ह्यातील बेगडा गावातून सुरू होणार पाहणी दौरा, थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस बेगडा गावात होणार दाखल, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अनेक शेतकरी बांधावर दाखल [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये देवेंद्र फडणवीस बेगडा गावात देणार भेट” date=”20/10/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेगडा गावात देणार भेट, बेगडा गावात शेतीची परिस्थिती अजूनही भीषण, बेगडा गावातील शेतशिवरात अजूनही पाणी साचलेले, शेतातील पिकं अजूनही आहेत पाण्याखाली, शेतात साचलंय गुडघ्या इतके पाणी, शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने बेगडा गावातील शेतकरी हवालदिल, नुकसानग्रस्त शेतीची माजी विरोधी पक्षनेते फडणवीस करणार पाहणी [/svt-event]

[svt-event title=”लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावात 500 रुपयांची वाढ” date=”20/10/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] लासलगाव बाजार समिती कांदा लिलावाला सुरू होताच 500 रुपयांची वाढ, 7 हजार 700 रुपये प्रतिक्विंटलला मिळाला भाव, कांद्याच्या बाजार भावात वाढ होत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये आंनदी वातावरण, कांद्याला मिळाले कमाल 7700 रुपये , सरासरी 6500 रुपये तर किमान 1500 रुपये बाजार भाव [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”20/10/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]