LIVE : गावस्कर-तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

| Updated on: Dec 24, 2019 | 12:44 PM

[svt-event title=”गावस्कर-तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला” date=”24/12/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर ‘मातोश्री’वर दाखल, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं ‘मातोश्री’च्या सूत्रांनी सांगितले [/svt-event] [svt-event title=”देवेंद्र फडणवीसांची पश्चिम बंगालमध्ये रॅली” date=”24/12/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालमध्ये रॅली काढणार, […]

LIVE : गावस्कर-तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Follow us on

[svt-event title=”गावस्कर-तेंडुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला” date=”24/12/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर ‘मातोश्री’वर दाखल, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं ‘मातोश्री’च्या सूत्रांनी सांगितले [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांची पश्चिम बंगालमध्ये रॅली” date=”24/12/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालमध्ये रॅली काढणार, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संवाद साधणार [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार” date=”24/12/2019,11:48AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ना पाँटिंग, ना स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वन डे टीमच्या कर्णधारपदी भारतीय क्रिकेटपटू ” date=”24/12/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”तिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर मंत्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव” date=”24/12/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”झारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री!” date=”24/12/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 141 मध्ये पोटनिवडणूक” date=”24/12/2019,9:34AM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 141 मध्ये पोटनिवडणूक 9 जानेवारीला होणार आहे, या निवडणुकीसाठी 26 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 26 डिसेंबर आहे. मतदान 9 जानेवारीला तर मतमोजणी 10 जानेवारीला, विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्याजागी ही पोटनिवडणूक लागली आहे. [/svt-event]

[svt-event title=”हेमंत सोरेन 27 डिसेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार” date=”24/12/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] हेमंत सोरेन 27 डिसेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला 81 पैकी 47 जागा, सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागा [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद” date=”24/12/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार, जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद, शुक्रवारी कमी दाबाने आणि उशीरा पाणीपुरवठा होणार, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”पालघर जिल्हा परिषदेसाठी 364, तर पंचायत समितीसाठी 667 उमेदवारी अर्ज ” date=”24/12/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्य शेवटच्या तारखेपर्यंत पालघर जिल्हा परिषदेसाठी पुढीलप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. पालघर- 88 विक्रमगड-78, जव्हार-20, वाडा-40, मोखाडा- 15 डहाणू-71 तलासरी-29, वसई-23 तसेच, पंचायत समितीसाठी पुढीलप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, पालघर-184 विक्रमगड-91, जव्हार-43, वाडा-92, मोखाडा- 38 , डहाणू-115 तलासरी-57, वसई-47 [/svt-event]