LIVE : कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी

| Updated on: Dec 25, 2019 | 10:38 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE : कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी
Follow us on

[svt-event title=”रेल्वेकडून वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता” date=”25/12/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] कल्याण – ठाकुर्ली विशेष ब्लॉक, पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक, 4 पैकी 2 गर्डर टाकण्याचे काम पूर्ण, रेल्वेकडून वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता @Central_Railway [/svt-event]

[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी,” date=”25/12/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवलीदरम्यान विशेष मेगाब्लॉक, प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी, कल्याण एसटी स्टँडवर लोकांची गर्दी, तासापासून लोक रांगेत उभे @Central_Railway [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेवर कल्याण-डोंबिवली दरम्यान लोकल वाहतूक 4 तास बंद,” date=”25/12/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उद्धव ठाकरे-शरद पवार एकाच मंचावर, अजित पवारही उपस्थित” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुण्यात आज एकाच मंचावर, मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा, कार्यक्रमाला अजित पवार, दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार आहेत, दौंड शुगरला यंदाचा सर्वोकृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार, १०:३० कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, [/svt-event]

[svt-event title=”महिला व बालकल्याण मंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांना चार पत्रं” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] महिला व बालकल्याण मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना चार पत्रं, राज्यातील समस्यांबाबत वेधले मुख्यमंत्र्यांचं लक्ष, नागपूरसह विदर्भातील विमान प्रवाशांसाठी शिवशाहीप्रमाणे बससेवा सुरु करण्याची मागणी, ऊसतोड महिला कामगारांबाबतंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं, शिवाय सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर : आश्रमशाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या” date=”25/12/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : आश्रमशाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या. जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील घटना. सुभाष पवार (४२) असं आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचे नाव, संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर : मटण दुकानावर छापा, अन्न-औषध विभागाची कारवाई” date=”25/12/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : मटण दुकानावर छापा, विक्री बंद करण्याची नोटीस देण्याची कोल्हापुरातील पहिली घटना, मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न-औषध विभागाची कारवाई, विक्रीसाठी असलेले मटण जप्त करून विल्हेवाट लावली. असुविधा आणि कायद्याचे निकष पाळले नसल्याने कारवाई केल्याची माहिती [/svt-event]