[svt-event title=” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची धुवाँधार सलामी” date=”24/02/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – शेतकरी कर्जमाफीमध्ये स्पष्टता नाही, किती शेतकऱ्यांना मिळणार माहित नाही, महिलांवरील अत्याचार वाढलेत, त्या सर्वांवर चर्चा व्हावी, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाकडे राज्यातील जनतेचे डोळे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची धुवाँधार सलामी @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/O63VSibFtU
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळात दाखल” date=”24/02/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात दाखल, मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वी विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी [/svt-event]
[svt-event title=”जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहोचवू – देवेंद्र फडणवीस” date=”24/02/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितलं, अनेक अटी टाकल्या, शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम, आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत, जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहोचवू – देवेंद्र फडणवीस https://t.co/kGHfDJfyJs @Dev_Fadnavis pic.twitter.com/yCBUDRrG8s
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजप आमदारांची घोषणाबाजी” date=”24/02/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]
अधिवेशन LIVE – सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजप आमदारांची घोषणाबाजी @ShelarAshish pic.twitter.com/vMWwmjgl8D
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”भाजपचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु” date=”24/02/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]
अधिवेशन LIVE : भाजपचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु,
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/W1HPcZT7pX— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडणार” date=”24/02/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]
LIVE विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडणार, सरसकट कर्जमाफी,
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत, महिला सुरक्षा या 2 मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणणार, महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे, त्यामुळे सरकार कधीही पडू शकतं – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर pic.twitter.com/lkNdMIfLh2— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”कर्जमाफीवरुन भाजप आक्रमक होणार, दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्तावाची तयारी” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, भाजप आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सभागृह रोखून धरणार, दोन्ही सभागृहात शेतकरी कर्जमाफी 25 हजार हेक्टरी कर्जमाफीचा मुद्दा मांडणार, दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”11 दिवसात सरकार पडेल, नारायण राणेंचं भाकित” date=”24/02/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]
11 दिवसात सरकार पडेल, नारायण राणेंचं भाकितhttps://t.co/AJNnHZkCtC #Maharashtra @MeNarayanRane @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”माळेगाव कारखान्याची मतमोजणी, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, कारखाना निवडणुकीसाठी तब्बल 92 टक्के मतदान, मतदानाची टक्केवारी वाढल्याने मोठी चुरस, 45 टेबलवर मतमोजणी होणार, प्रत्येक टेबलवर एक मतपेटी ठेवले जाणार, उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर मतपेटी उघडली जाणार, त्यानंतर मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीला सुरुवात होईल, अजून तासभर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, पहिला निकाल लागायला तीन वाजतील तर सर्व निकाल नऊ ते दहा वाजता लागेल. निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनल मध्ये सुरस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांचा निळकंठेश्वर पॅनल तर चंदरराव तावरे समर्थकांचा सहकार बचाव पॅनल [/svt-event]
[svt-event title=”ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी” date=”24/02/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]
ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटीhttps://t.co/cpuchwR0Uh@OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #ThackerayGovtFirstBudget
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2020
[svt-event title=”आकस्मिक पाक दौऱ्याने आशिष देशमुख चर्चेत” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची शनिवारी अनौपचारिक भेट घेतली. ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देशमुख यांनी पाकिस्तानचा दौरा केला. या भेटीवरून सिन्हा ट्रोलर्सचे लक्ष्य ठरले आहेत. देशमुख हेही चर्चेत आले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”महापुरामुळे गुळाच्या उत्पादनात घट” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : महापुरामुळे उसाच्या उत्पादनात झालेली घट,मजुरांची कमतरता आणि अनिश्चित दरामूळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात गुळाच्या उत्पादनात घट झालीय.. गतवर्षी पेक्षा एक लाख 34 हजार क्विंटल ने गुळाची आवक कमी झालीय.. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गेल्या पाच वर्षातील ही नीचांकी आवक आहे.. दरम्यान आवक कमी झाली असली तरी सरासरी दर स्थिर असल्याचं चित्र आहे.. [/svt-event]
[svt-event title=”मार्चअखेरीस काही भागांत गारपीट, हवामान विभागाचा अंदाज” date=”24/02/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] राज्याच्या काही भागांत मार्चच्या तिसर्याट आणि चौथ्या आठवड्यात गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता अधिक असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा ऐन उन्हाळ्यात राज्याच्या काही भागांना गारपिटीचा तडाखा बसतो. फेब्रुवारी महिना संक्रमणाचा काळ असून मार्चपासून खर्या् अर्थाने उन्हाळ्यास सुरुवात होते. परिणामी, याच काळात गारपिटीची शक्यता अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. देशाच्या उत्तर भागात 15 ते 30 मार्चदरम्यान पश्चिीमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) होण्याचा अंदाज आहे. [/svt-event]