PHOTO : पांढरे शर्ट भगवे बॅच, मोर्चासाठी मनसे नेत्यांचा लूक

| Updated on: Feb 09, 2020 | 2:04 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (9 फेब्रुवारी) पाकिस्तान आणि बांगलदेशींच्या घुसखोरींविरोधात मोर्चा आयोजित करण्यात (MNS Morcha) आला आहे.

1 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) पाकिस्तान आणि बांगलदेशींच्या घुसखोरींविरोधात मोर्चा आयोजित करण्यात (MNS Morcha) आला आहे. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मनसे नेत्यांनी पांढरे शर्ट आणि दंडावर भगवे बॅच लावले आहेत. त्यामुळे सर्वत्र या लूकची चर्चा सुरु (MNS Morcha)  आहे.

2 / 5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकारी यांच्या दंडाला भगवा बॅच लावतानाचा क्षण

3 / 5
मनसे नेते अमित ठाकरे यांनीही पांढरे शर्ट आणि दंडाला भगवा बॅच लावलेला दिसत आहे.

4 / 5
राज ठाकरे मोर्चाला जाण्याआधी त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

5 / 5
या मोर्चामध्ये राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.