ONGC मध्ये बंपर भरती, अर्ज करण्यासाठी सोप्या टिप्स

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC ) तर्फे गुजरातमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी मोठ्या संख्येने नोकरभरती करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये अंदाजे 737 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी ONGC ची अधिकृत वेबसाईट https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/  या वेबसाईटला भेट द्या. अशी असेल निवड प्रक्रिया ओएनजीसी […]

ONGC मध्ये बंपर भरती, अर्ज करण्यासाठी सोप्या टिप्स
Follow us on

मुंबई : ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC ) तर्फे गुजरातमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी मोठ्या संख्येने नोकरभरती करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये अंदाजे 737 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी ONGC ची अधिकृत वेबसाईट https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/  या वेबसाईटला भेट द्या.

अशी असेल निवड प्रक्रिया

ओएनजीसी नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी दोन प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे. पहिलं निवड प्रक्रियेसाठी कॉम्प्युटर बेस लेखी परीक्षा घेतली जाईल. तर दुसऱ्या निवड प्रक्रियेत स्किल टेस्ट असेल ज्यामध्ये फिजिकल टेस्ट,ड्रायव्हिंग टेस्ट, स्टेनोग्राफी टेस्ट आणि टायपिंग टेस्ट होईल.

ONGC च्या नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

  • अर्ज करण्यास प्रारंभ   31 जानेवारी 2019
  • अर्जा करण्यासाठी मुदत 20 फेब्रुवारी 2019

 ONGC च्या नॉन एक्झिक्युटिव्ह पदांची माहिती

  • A-2 श्रेणीची 301 पदं
  • A-1 श्रेणीची 428 पदं
  • W-1 श्रेणीची 08 पदं

 भरतीसाठी वयोमर्यादा

  • सामान्य गट 18 चे 30 वर्ष
  • ओबीसी गट 18 ते 33 वर्ष
  • एससी/एसटी 18 ते 35 वर्ष

 W-1 पदासाठी वयोमर्यादा

  • सामान्य गट 18 ते 27 वर्ष
  • ओबीसी गट 18 ते 30 वर्ष
  • एससी/एसटी 18 ते 32 वर्ष

 अधिक माहिती

कॉम्प्युटर बेस लेखी परीक्षा घेतली जाईल. गुजरातच्या विविध शहरात ही परीक्षा आयोजित केली जाईल. सामान्य आणि ओबीसी गटासाठी अर्जाचे शुल्क 370 रुपये जमा करावे लागतील. सर्व इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/770579cf-0c7e-4c6f-bcce-9636439d60be/advtgujarat2019.pdf?MOD=AJPERES&CONVERT_TO=url&CACHEID=ROOTWORKSPACE-770579cf-0c7e-4c6f-bcce-9636439d60be-myyQNAq या लिंकवर जाऊन पाहू शकतात.