PHOTO : Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात गुडघाभर पाणी

| Updated on: Jun 04, 2020 | 12:37 PM

निसर्ग चक्रीवादळ ओसरले असले, तरी राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली (Water Logging Rain) आहे.

1 / 8
निसर्ग चक्रीवादळ ओसरले असले, तरी राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली (Water Logging Mumbai) आहे.

2 / 8
मुंबई शहर-उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई-विरार भागात जोरदार पाऊस बरसत आहे.

3 / 8
सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे किंग सर्कल विभागात रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे येथे वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

4 / 8
पोलीसही साचलेल्या पाण्यात उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर गुडघाभर एवढे पाणी साचलं आहे.

5 / 8
सकाळपासूनच मुंबईवर काळे ढग दिसत होते. मुंबईतील दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली.

6 / 8
कधी रिमझिम पाऊस पडत आहे, तर अचानक पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. कुठे सोसाट्याचा वारा वाहत आहे, तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाटही ऐकायला मिळत आहे.

7 / 8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील घराबाहेर रस्त्यावर पाणी साचलं आहे.

8 / 8
सकाळपासून पाऊस सुरु होता. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे.