2014 ला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा शक्तीप्रदर्शन केलं होतं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

लोकसभेसाठी भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह अनेक आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. असंच शक्तीप्रदर्शन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2014 ला त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या शक्तीप्रदर्शनावेळी बीडमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. संपूर्ण जिल्ह्यातून लोक गोपीनाथ मुंडेंना […]

2014 ला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा शक्तीप्रदर्शन केलं होतं
Follow us on