मानेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खास टिप्स, जाणून घ्या अधिक!

| Updated on: Nov 14, 2021 | 8:29 AM

मान हा शरीराच्या सर्वात असुरक्षित भागांपैकी एक आहे. मात्र, अगदी कमी वयामध्ये मानेवर सुरकुत्या पडण्याची समस्या अनेकांना जाणवते आहे. मानेवरील सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. मॉइश्चरायझिंग हा आपल्या त्वचेसाठी एक महत्त्वाचा भाग आहे.

1 / 5
मान हा शरीराच्या सर्वात असुरक्षित भागांपैकी एक आहे. मात्र, अगदी कमी वयामध्ये मानेवर सुरकुत्या पडण्याची समस्या अनेकांना जाणवते आहे. मानेवरील सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

2 / 5
मॉइश्चरायझिंग हा आपल्या त्वचेसाठी एक महत्त्वाचा भाग आहे. आपण अनेकदा मॉइश्चरायझर मानेवर लावत नाहीत. पण आपल्या मानेला नेक क्रीमने मॉइश्चरायझ केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि कोलेजनची पातळी वाढते ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.

3 / 5
सूर्याची थेट किरणे आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असतात. ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होऊ शकते. बाहेर ढगाळ वातावरण असतानाही तुम्ही सनस्क्रीन वापरणे कधीही थांबवू नये. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन आपल्या मानेवर देखील लावा.

4 / 5
हायड्रेटेड राहणे ही तरुण दिसण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुरकुत्या दूर ठेवायच्या असतील तर भरपूर पाणी प्या आणि मद्यपान किंवा धूम्रपानाच्या इतर सवयी कमी करण्याचा प्रयत्न करा.

5 / 5
निरोगी जीवनशैली राखणे महत्वाचे आहे. आपल्या दैनंदिन पोषणामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश असावा. फळे आणि हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा.