Skin Care : त्वचेवरील टॅन काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

| Updated on: Nov 07, 2021 | 7:25 AM

हंगाम कोणताही असो त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असेल की, त्वचेवर फक्त उन्हाळ्याच्या हंगामात टॅन होतो. मात्र, असे नसून प्रत्येक हंगामात त्वचेवर टॅन होतो. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. त्व

1 / 4
हंगाम कोणताही असो त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असेल की, त्वचेवर फक्त उन्हाळ्याच्या हंगामात टॅन होतो. मात्र, असे नसून प्रत्येक हंगामात त्वचेवर टॅन होतो. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

2 / 4
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी लिंबू सर्वात फायदेशीर आहे. यासाठी आपण त्वचेवर लिंबाचा रस लावला पाहिजे. यामुळे टॅनची समस्या दूर होते.

3 / 4
टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. जे कोलेजन उत्पादन सुधारते आणि उन्हापासून बचाव करते. टोमॅटोचा रस घ्या आणि त्वचेला लावा. ते 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होते.

4 / 4
नारळाच्या दुधात व्हिटॅमिन सी आणि सौम्य अॅसिड असते. जे डी-टॅनिंग एजंट म्हणून काम करतात. फक्त ताज्या नारळाच्या दुधात कापसाचा गोळा बुडवा आणि टॅन असलेल्या भागावर लावा. नारळाचे दूध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.