Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू 

| Updated on: Jul 07, 2021 | 12:22 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 06 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू 
Corona Update
Follow us on

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,027 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,61,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,827 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.02% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 06 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jul 2021 08:48 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 174 जणांना कोरोनाची लागण, 304 जण कोरोनामुक्त

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 304

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 174

    नाशिक मनपा- 064

    नाशिक ग्रामीण- 099

    मालेगाव मनपा- 007

    जिल्हाबाह्य- 004

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8394

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 09

    नाशिक मनपा- 05

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 04

    जिल्हा बाह्य- 00

  • 06 Jul 2021 08:47 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू 

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एक मृत्यू

    आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

    आतापर्यंत 56292 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 226 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 15 जण कोरोनाॉमुक्त झाले आहेत


  • 06 Jul 2021 08:44 PM (IST)

    मनपा केंद्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार लसीकरण

    नागपूर : मनपा केंद्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

    राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केंद्रांवर बुधवारी होणार

    या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    त्यांचे लसीकरण सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत केले जाईल.

    यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल.

    सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.

  • 06 Jul 2021 06:47 PM (IST)

    नागपुरात 21 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, एकाचाही मृत्यू नाही

    नागपूर कोरोना अपडेट –

    नागपुरात आजही कोरोनामुळे शून्य मृत्यू

    21 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

    तर 16 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 477230

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 868042

    एकूण मृत्यूसंख्या 9031

  • 06 Jul 2021 06:02 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 268 कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 268 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 226  रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधित 11 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 6

    -284 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 480150

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2716

    – एकूण मृत्यू -8622

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 468812

  • 06 Jul 2021 04:07 PM (IST)

    कल्याण तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

    कल्याण : कल्याण तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ग्रामीण भागासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गेल्या सहा दिवसात या ग्रामपंचायतीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या खबरदारीमुळे आणि सर्तकतेमुळे हे शक्य झाले आहे.

  • 06 Jul 2021 08:13 AM (IST)

    मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई

    कोल्हापूर

    मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई

    कोरोना निर्बंधांमुळे मसाई पठारावर पर्यटनासाठी आहे बंदी

    मात्र विकेंड आणि इतर दिवशी ही पठारावर पर्यटक येत असल्यान आता पोलिसांकडून कारवाई ला सुरवात

    पठारावर पोलिस बंदोबस्त तैनात

    मसाई पठार परिसरातील आजूबाजूची गाव आहेत कोरोना मुक्त

    पर्यटकांमूळे संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी आणि पोलिसांची आता खबरदारी

  • 06 Jul 2021 08:13 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात 333 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

    ठाणे जिल्ह्यात 333 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

    जनजागृती आणि खबरदारीच्या माध्यमातुन रुग्ण घटले

    एकही रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायती

    अबंरानाथ- 20

    कल्याण- 58

    भिवंडी – 26

    मुरबाड- 111

    शहापूर – 91

  • 06 Jul 2021 06:43 AM (IST)

    काल दिवसभरात राज्यात 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

    काल दिवसभरात राज्यात 6,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,027 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,61,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,827 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.02% झाले आहे.