Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE

| Updated on: Sep 29, 2022 | 7:14 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस. महाराष्ट्रासह देश आणि जगातील मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुप्रीम कोर्टात झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाच्या सुनावणीनंतर आता सगळ्याचं लक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लागलंय. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? यावरुन आज वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणापासून ते ग्रामीण भागासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील बातमा, तुमच्याशी निगडीत प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर इथे वाचता येईल.