PHOTO : घराचं बांधकाम सुरु असताना तब्बल 98 साप, ड्रम बाजूला सारताच सापांचा घोळका

| Updated on: May 24, 2021 | 5:55 PM

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घरातील स्नानगृहाचं काम सुरू असताना थोडेथोडके नव्हे तब्बल 98 साप आढळले (98 snakes found in house).

1 / 5
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घरातील स्नानगृहाचं काम सुरू असताना थोडेथोडके नव्हे तब्बल 98 साप आढळले. अचानक एवढे साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

2 / 5
बांधकाम कर्मचाऱ्याने कामामध्ये येत असलेला ड्रम हटवला असता सापाची 25 ते 30 पिलं आढळली. त्याने दुसरा ड्रम हटविला असता तेथेही सापाची पिलावळ दिसली.

3 / 5
याबाबत माहिती मिळताच गरुडझेप वन्यजीव संरक्षण प्राणीमित्र संस्थेच्या चमूनं घरी जावून पाहणी केली.

4 / 5
प्राणीमित्रांनी निरक्षण केल्यानंतर ही सापाची पिलावळ बिनविषारी असलेल्या पानदिवड प्रजातीचे आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

5 / 5
प्राणीमित्रांनी सापाची सर्व पिलावड दोन पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरले. त्यानंतर 
सापांची वनविभागात नोंद करत लहादेवी जलाशय
वनपरिक्षेत्रात सुरक्षित सोडले

प्राणीमित्रांनी सापाची सर्व पिलावड दोन पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरले. त्यानंतर सापांची वनविभागात नोंद करत लहादेवी जलाशय वनपरिक्षेत्रात सुरक्षित सोडले