डॉ. अमोल कोल्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, पवारांचा हात पकडला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. अमोल […]

डॉ. अमोल कोल्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, पवारांचा हात पकडला!
Follow us on