PHOTO | ‘व्हेकेशन मोड ऑन’, मृण्मयी देशपांडेची गोव्याच्या किनारी धमाल!

| Updated on: Dec 01, 2020 | 2:56 PM

अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे सध्या गोव्याच्या किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटत आहेत.

1 / 6

2 / 6
पती स्वप्निल राव सोबत ती सध्या गोव्याला पर्यटनाचा आनंद लुटत आहे.

3 / 6
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी मृण्मयी तिथले छान छान फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

4 / 6
गोव्याच्या किनाऱ्यावर हे कपल छान क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.

5 / 6
मृण्मयी आणि तिच्या पतीच्या या क्युट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

6 / 6
मृण्मयी देशपांडेने व्यावसायिक स्वप्नील रावसोबत 3 डिसेंबर 2016मध्ये लग्नगाठ बांधली होती.