PHOTO | पारंपरिक वेशात नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा!

| Updated on: Oct 29, 2020 | 7:29 PM

नेहमी स्टायलिश राहण्याला पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

1 / 7
मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

2 / 7
नेहमी स्टायलिश राहण्याला पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

नेहमी स्टायलिश राहण्याला पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

3 / 7
सोशल मीडियावर सक्रिय असणारी नेहा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 7
नुकतेच तिने खास पारंपरिक वेशातील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 7
या एथनिक लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे.

6 / 7
तिच्या या मनमोहक फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

7 / 7
नेहा लवकरच ‘जून’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.