PHOTO : आठवणीतले अरुण जेटली

| Updated on: Aug 25, 2019 | 1:25 PM

1 / 10
अरुण जेटली यांचा बालपणीचा फोटो

अरुण जेटली यांचा बालपणीचा फोटो

2 / 10
जेटली यांचे शिक्षण सेंट झेवियर्स शाळा, नवी दिल्ली येथून 1957-69 मध्ये पूर्ण झाले. 1973 मध्ये श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच 1977 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीचा अभ्यास पूर्ण केला.

3 / 10
1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) मध्ये त्यांना सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री पद दिले.

4 / 10
शिक्षण घेत असताना जेटली विद्यार्थी संघटना ABVP सोबत काम करत होते. ABVP मधून जेटली यांनी राजकारणास सुरुवात केली.

5 / 10
आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांनी इंदिरा गांधींच्या सरकार विरोधात मोर्चा काढला होता.

6 / 10
अरुण जेटलींचा वकील असतानाचा फोटो

अरुण जेटलींचा वकील असतानाचा फोटो

7 / 10
आपल्या मित्रांसोबत अरुण जेटली

आपल्या मित्रांसोबत अरुण जेटली

8 / 10
1972 DUSU चे अध्यक्ष श्रीराम खन्ना बनले. त्यांनी जेटली यांना दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले.

9 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते कॅबिनेटमधील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्याकडे अर्थमंत्री खातं होते.

10 / 10
आठवणीतले अरुण जेटली

आठवणीतले अरुण जेटली