Ayurvedic Cigarette | पुण्यात तयार केली आयुर्वेदिक सिगारेट, पेटंट मिळवण्यात यश

| Updated on: Jan 24, 2022 | 11:45 AM

या सिगारेटमुळे महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे.

1 / 5
पुणे : पुण्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळालं आहे. (सांकेतिक फोटो)

2 / 5
तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ही सिगारेट उपयुक्त ठरणार आहे. या सिगारेटला पेटंट मिळाल्यामुळे  लवकरच निर्मिती केली जाऊ शकते. (सांकेतिक फोटो)

3 / 5
डॉ. राजेश नित्सुरे यांनी संशोधन करत ही आयुर्वेदिक सिगारेट तयार केली आहे. अनंतवेद आयुर्वेदने मागील तीन पिढ्यापासून यावर संशोधन केले.  (सांकेतिक फोटो)

4 / 5
त्याचाच परिणाम म्हणून आता आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळाले आहे. या सिगारेटमुळे महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. (सांकेतिक फोटो)

5 / 5
संशोधनात सकारात्मक बाबी समोर आल्यामुळे या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळाले आहे. (सांकेतिक फोटो)