भीक मागणाऱ्या महिलेकडून शहिदांसाठी 6 लाखाची मदत!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती काही औरच आहे. आयुष्यभर भीक मागून जमा केलेली रक्कम शहिदांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. देवकी शर्मा असं या भीक मागणाऱ्या महिलेचं नाव आहे. खरंतर देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. सहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. मात्र त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची जमापुंजी शहिदांच्या कुटुंबाला दिली आहे. अजमेरमधील […]

भीक मागणाऱ्या महिलेकडून शहिदांसाठी 6 लाखाची मदत!
अजमेरमधील बजरंग गड इथे माता मंदिर आहे. गेल्या 7 वर्षांपासून देवकी शर्मा या मंदिराबाहेर भीक मागून गुजरान करत होत्या. मृत्यूपूर्वी या महिलेने भीक मागून 6 लाख 61 हजार 600 रुपये जमा केले होते. हे पैसे बजरंगगढ इथल्याच बँक ऑफ बडोदामधील अकाऊंटमध्ये जमा केले होते.
Follow us on