PHOTO : इंदिरा गांधी ते पवार, शिवसेनेच्या व्यासपीठावर आतापर्यंत कुणी कुणी हजेरी लावली?

| Updated on: Jun 18, 2019 | 5:12 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या इतिहासात वर्धापन दिनाला पक्षाबाहेरचा राजकीय नेता विशेषत: मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. याआधी काँग्रेस, कम्युनिस्ट, जनता दलच्या नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत विविध प्रसंगात एका व्यासपीठावर एकत्रित उपस्थिती लावली होती. पाहा फोटो. (फोटो सौजन्य – बाळ केशव ठाकरे फोटोबायोग्राफी) […]

PHOTO : इंदिरा गांधी ते पवार, शिवसेनेच्या व्यासपीठावर आतापर्यंत कुणी कुणी हजेरी लावली?
Follow us on