PHOTO | ‘अग्गबाई सासूबाईं’चा वाढदिवस, अभिजीत राजेंकडून आसावरीसाठी खास ‘सरप्राईझ’

| Updated on: Nov 26, 2020 | 5:01 PM

प्रेमाच्या प्रवासात आणखी एक योगायोग घडणार आहे. अभिजीत राजे आणि आसावरी या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असणार आहे.

1 / 6
बऱ्याचदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असंच काहीसं आसावरी आणि अभिजीत सोबत घडताना दिसतंय.

2 / 6
सोहम वाईट वागून देखील आसावरीच्या प्रेमासाठी अभिजीत राजे त्यांची सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने करून आसावरीसह एका चाळीत राहायला जातात.

3 / 6
उदरनिर्वाहासाठी अभिजीत राजेंनी सुरु केलेल्या नवीन पावभाजीच्या गाडीची चर्चादेखील होतेय आणि त्यामुळे सोहमचा जळफळाट होतोय.

4 / 6
आता याच प्रवासात आणखी एक योगायोग घडणार आहे. अभिजीत राजे आणि आसावरी या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असणार आहे.

5 / 6
अभिजीतने आसावरीसाठी एक सरप्राईझ प्लॅन केलं आहे.  ते चाळीतल्या लोकांना बोलावून आता हीच आपली फॅमिली आहे, असे सांगत संपूर्ण चाळीसोबत हा खास दिवस साजरा करणार आहेत.

6 / 6
अभिजीत आसावरी चाळीतल्या या नवीन परिवारासोबत केक कापून वाढदिवस साजरा करणार आहेत.