PHOTO | तुम्ही यांना ओळखलं का? बॉलिवूड अभिनेत्रींचे खास ‘हॅलोवीन’ लूक!

| Updated on: Nov 01, 2020 | 3:51 PM

1 / 6
‘हॅलोवीन’साठी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर खास ‘मार्लिन मेनरो’च्या अवतारात दिसली होती.

2 / 6
लग्न करून अमेरिकेत स्थायिक झालेल्या ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा देखील यावेळी वेगळ्या अवतारात दिसली.

3 / 6
अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील यावेळी शिमरी ग्लॅमारस अवतारात दिसली.

4 / 6
अ‍ॅमी जॅक्सनने प्रिस्किल्ला प्रेस्लीसारखे कपडे घातले होते. जबरदस्त मेकअप आणि हेअर स्टाईलिंगमुळे अ‍ॅमीचा लूक बराच रंजक होता.

5 / 6
शाहरुख खानची लेक सुहाना यावेळी मॉर्डन राजकुमारीच्या वेशात नटली होती.

6 / 6
इरा खानचा ‘हॅलोवीन’ लूक विशेष चर्चेत होता.