PHOTO | अभिजित राजेंना जावयाचा मान, मिळणार अधिकमासाचं वाण !

| Updated on: Oct 19, 2020 | 5:16 PM

‘अग्गबाई सासूबाई’च्या सेटवरही अधिकमासाचा सोहळा रंगणार आहे. या खास सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे.

1 / 6
मालिकांच्या सेटवर सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

2 / 6
‘अग्गबाई सासूबाई’च्या सेटवरही अधिकमासाचा सोहळा रंगणार आहे.

3 / 6
या खास सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. या सोहळ्याचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 6
आसावरीने नऊवारी साडी नेसून अभिजीत राजेंचे स्वागत केले आहे.

5 / 6
बबड्या यावेळी अभिजीत राजेंचे पाय धुताना दिसणार आहे.

6 / 6
मालिकेच्या सेटवर सध्या सेलिब्रेशनचा माहोल पसरलेला आहे.