PHOTO : अंतराळातून पृथ्वी कशी दिसते?

| Updated on: Aug 04, 2019 | 4:40 PM

1 / 7
भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान 2’ (Chandrayaan 2) ने पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ट्विटरवर दिली आहे.

2 / 7
चंद्रयान 2 मधील विक्रम लँडरद्वारे पृथ्वीचा सुंदर फोटो क्लिक करण्यात आला आहे.

3 / 7
चंद्रयान 2 ने पाठवलेले पृथ्वीचे फोटो रोमांचक आणि खूपच सुंदर आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

4 / 7
इस्रोच्या माहितीनुसार, चंद्रयान 2 मधील LI4 कॅमेरातून हे फोटो घेण्यात आले आहेत ज्यामध्ये पृथ्वी निळ्या रंगाची दिसत आहे.

5 / 7
गेल्या महिन्यात 22 जुलै रोजी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी सर्वात शक्तीशाली बाहुबली रॉकेट GSLV-MK3 च्या सहाय्याने अवकाशात झेपावलं.

6 / 7
चंद्रयान-2 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार आहेत.

7 / 7
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार