जगातील पवित्र शहर, पण 40 % नशेचे व्यवहार याच शहरात होतात, जाणून घ्या या शहराचे रहस्य

| Updated on: Nov 29, 2021 | 10:55 AM

आपल्या भारतातील ब्लू सिटी जोधपूर प्रमाणेच जगात अजून एक शहर असेच निळ्या रंगाच्या जादूमध्ये नाहून निघाले आहे. डोंगरांमध्ये वसले है शहर 'कोबाल्ट ब्लू सिटी' या नावाने ओळखले जाते.

1 / 5
 आपल्या भारतातील ब्लू सिटी जोधपूर प्रमाणेच जगात अजून एक शहर असेच  निळ्या रंगाच्या जादूमध्ये नाहून निघाले आहे. डोंगरांमध्ये वसले है शहर  'कोबाल्ट ब्लू सिटी' या नावाने ओळखले जाते. मोरोक्कोच्या या शहराचे नाव शाफशावन आहे. इथली घरं, भिंती, खिडक्यांपासून ते रस्त्यांपर्यंत निळ्या रंगात नाहून निघाल्या आहेत.

2 / 5
 हे संपूर्ण शहर निळ्या रंगात रंगवलेले आहे. या शहराचा जन्म 1471मध्ये झाला आहे. . मोरोक्कोच्या पवित्र शहरांमध्ये हे शहर गणले जाते.

3 / 5
या शहरातील लोक याला अतिशय पवित्र मानतात, त्यामुळे येथे पर्यटकांना येण्यास मनाई आहे.  येथील लोक या रंगाला शुद्धतेचे प्रतीक मानतात, त्यामुळे संपूर्ण शहर निळ्या रंगात रंगले आहे. अतिशय पवित्र मानले जाणाऱ्या या शहरामध्ये काही वाईट गोष्टी सुद्धा होतात.

4 / 5
या निळ्या रंगाला घेऊन अनेक दंतकथा देखील प्रचिलीत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की निळ्या रंगामुळे डास दूर राहतात. त्याचवेळी शहराला सुंदर बनवण्यासाठी या रंगाचा वापर करण्यात आल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या  शहराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे.

5 / 5
मोरोक्कोमधील हे एकमेव शहर आहे ज्याला कायदेशीररित्या गांजाची लागवड करण्याची परवानगी आहे. येथील लाखो लोकांसाठी, गांजाची शेती हाच त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या चरसपैकी ४० टक्के चरस याच शहरात उगवला जातो.स्थानिक लोकांचा द्वेष पत्करुन काही पर्यटक येथे पोहचतात.उन्हाळ्यात येथील हॉटेल्स फुल्ल होतात.