Rupali Bhosale : निखळ सोंदर्य आणि क्लासी अंदाज, पाहा रुपाली भोसलेचे खास फोटो

| Updated on: Oct 29, 2021 | 6:37 PM

अगदी साध्या लूकमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Amazing beauty and classy look, see special photos of Rupali Bhosale)

1 / 6
‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karate) मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते.

2 / 6
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय.

3 / 6
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

4 / 6
अगदी साध्या लूकमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 6
या लूकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

6 / 6
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत. रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.