PHOTO | रुबीना दिलैकच्या काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिलखेचक अदा, पहा अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

| Updated on: Aug 12, 2021 | 6:05 AM

रुबिना दिलैक(Rubina Dilaik)ची ही छायाचित्रे तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. तिच्या या फोटोंवर रुबीनाचे चाहते वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.

1 / 5
टीव्हीची प्रसिद्ध सून अर्थात रुबीना दिलैक(Rubina Dilaik) पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. रुबीना दिलैकचे मोनोकिनीमधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

2 / 5
ही छायाचित्रे प्रथम रुबिनीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती, त्यानंतर मोनोकिनीमध्ये रुबीनाचा हॉट लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

3 / 5
रुबिनाच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये आपण तिला बीचवर काळ्या मोनोकिनीमध्ये पोज देताना पाहू शकता. बिग बॉसमधून बरीच लोकप्रियता मिळवलेली रुबिना तिच्या फिगरला फ्लॉन्ट करताना दिसली.

4 / 5
रुबिनाची ही छायाचित्रे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोंवर रुबीनाचे चाहते वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.

5 / 5
रुबीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात ती काळी मोनोकिनी परिधान करुन पाण्यात आपल्या दिलखेचक अदा दाखवत आहे.