काय सांगता ! श्रीदत्त जयंती निमित्ताने रावण, कुंभकर्ण पुतळ्याचे दहन, 145 वर्षांची निरंतर परंपरा पाहा फोटो…

| Updated on: Dec 19, 2021 | 9:29 AM

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे श्री संत भाईजी महाराज यांच्या श्रीदत्त जयंती निमित्त श्रीराम, भरत भेट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 5
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ ब्रह्मा होतो. तर 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा असा होतो. पुराणकथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार मानले जातात.

2 / 5
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

3 / 5
 वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे श्री संत भाईजी महाराज यांच्या श्रीदत्त जयंती निमित्त  श्रीराम, भरत भेट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोनवर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला होता.

4 / 5
पहाटे 5:30 वाजता रामायणातील कथेनुसार श्रीराम, भरत भेटीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

5 / 5
यावेळी अनेक लहानमुलांनी सजून सहभाग घेतला , अनेक भाविकांनी येथे भेट दिली. या यात्रा महोत्सवाला 145 वर्षांची परंपरा आहे.