Photo Gallery | उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डी दौऱ्यावर; श्री साईबाबांच्या दर्शनाने कार्यक्रमांना सुरुवात

| Updated on: Apr 06, 2022 | 1:11 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ साई दरबारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन दौऱ्याची सुरूवात साई दर्शनाने करण्यात आली.

1 / 5
शिर्डी व कोपरगाव येथे विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमांच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी शिर्डीतील श्रीसाईबाबा मंदिराला भेट दिली .

2 / 5
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  श्रीसाईबाबांची आरती करत,  नतमस्तक होते  दर्शन घेतले.

3 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासोबत , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ साई दरबारी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन दौऱ्याची सुरूवात करणार साईदर्शनाने  करण्यात आली.

4 / 5
शिर्डी विमानतळासाठी १५० कोटींचा निधी दिला आहे. या विमानतळावर नाईट लँण्डींग सेवा सुरू होणार आहे. कार्गो टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना फायदा  होणार असल्याची माहिती  अजित पवार यांनी  विकास  कामाच्या उदघाट प्रसंगी दिली.

5 / 5
यावेळी साईबाबांची प्रतिकृती  देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार याचा सत्कार करण्यात आला. यावेळी   राज्यात विविध आंदोलन , मोर्चे निघतात. एक अशांतता निर्माण केली जात आहे.अशांतता वाढल्यामुळे  पोलिसांचे कामही वाढत असल्याचे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी    व्यक्त केलं.