PHOTO : दिशा पटाणीचा कूल अंदाज

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या हटके अंदाजामुळे कायम चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफसाठी डेटवर गेल्यामुळे, तर कधी हटके अंदाजात फोटो शेअर केल्यामुळे ती चर्चेत येते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी दिशा एक आहे. ती नेहमी फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच दिशाने कूल अंदाजातले फोटो शेअर केले आहेत. पाहा सर्व फोटो

PHOTO : दिशा पटाणीचा कूल अंदाज
Follow us on