योग आणि ध्यान यातील फरक तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

योग आणि ध्यान याविषयी बहुतेक लोक गोंधळलेले असतात. योग आणि ध्यान यात मोठा फरक असताना ते दोन्ही एकच आहेत असं अनेकांना वाटते. त्यांचे फायदे आणि काम करण्याच्या पद्धती भिन्न आहेत. योग आणि ध्यान यातील फरक जाणून घ्या.

| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 3:27 PM
1 / 5
योग आणि ध्यान याविषयी बहुतेक लोक गोंधळलेले असतात. योग आणि ध्यान यात मोठा फरक असताना ते दोन्ही एकच आहेत असं अनेकांना वाटते. द योगा इन्स्टिट्यूटच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दोघांचा श्वासोच्छवासाशी संबंध आहे, पण, त्यांचे फायदे आणि काम करण्याच्या पद्धती भिन्न आहेत. योग आणि ध्यान यातील फरक जाणून घ्या.

2 / 5
ध्यान हा योगाचाच एक भाग आहे. योग आणि ध्यान यातील सर्वात मोठा फरक म्हणजे शरीराची हालचाल. योगासन करताना वेगवेगळ्या आसनांमुळे शरीरात हालचाल होते, तर ध्यानात असे होत नाही. ध्यान केल्याने, मानव त्यांच्या उर्जेद्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीवर, आवाजावर किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करतं.

3 / 5
योगासने केल्यानंतर ध्यानधारणा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. योगासनानंतर शरीरात एक प्रकारचा कंप निर्माण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरीराला सामान्य स्थितीत आणण्यासाठी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. अशाप्रकारे, ध्यान ही योगानंतरची साधना असते.

4 / 5
आता ध्यान कसे कार्य करते ते समजून घेऊ. सोप्या भाषेत समजावून घ्यायचे तर माणसाचे मन एका वेळी अनेक गोष्टींचा विचार करते, त्यामुळे त्याच्या मनाची शांती भंग पावते. ती शांतता परत मिळवण्यासाठी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी 4-5 किंवा 6- 7 वाजेपर्यंत ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते.

5 / 5
ध्यानामुळे अनेक प्रकारे आराम मिळतो, जसे की ते विसरण्याची सवय सुधारते, तणाव आणि अस्वस्थता कमी होते आणि झोप न लागण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात हो