Mira Kapoor : अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरचा ग्लॅमरस अंदाज

| Updated on: Apr 24, 2022 | 12:17 PM

अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे. मीराच्या नव्या लूकचेही कौतुक होत आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरच्या कायम लूक व फॅशनमुळे चर्चेत असतात. मीराने तिचे फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच  तिने शेअर केले आहेत.

2 / 5
अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे.  मीराच्या नव्या लूकचेही  कौतुक होत आहे.

अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे. मीराच्या नव्या लूकचेही कौतुक होत आहे.

3 / 5
मीरा कपूरच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर मीराने  ब्लॅक कलरच्या शिमरी लूकचा चमकदार ट्रान्सफ्रंट जंपसूटमध्ये दिसत आहे. यावर तिने ब्लॅक  रंगाचा कोट घातला आहे.

4 / 5
मीराला  पती शाहिदसारख्या कोणत्याही  प्रकारच्या प्रसिद्धीत रस नाही. स्वतःच्या  हिमतीने तिने तिचा स्वतःचा चाहता वर्ग   तयार केला आहे. चाहत्यांच्या हृदयात  स्वतःचे स्थान  निर्माण केले आहे.

5 / 5
  इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टला  तिने Wear the pants but make it sexy असे कॅप्शन दिले आहे.