फौजदार वडिलांचा अधिकारी लेकीला सॅल्युट, आयटीबीपीच्या इतिहासातील सुवर्णक्षण

| Updated on: Aug 09, 2021 | 10:50 AM

भारत चीन युद्धाच्या वेळी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ची 1962 मध्ये स्थापना करण्यात आली होती. 2016 सशस्त्र सेना दलांमध्ये अधिकारी पदांवर महिलांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काही कारणांमुळे ही प्रक्रिया लांबली होती.

1 / 5
आटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकारी म्हणून रुजू झाल्या. उत्तराखंडमधील मसुरी येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे पदवीदान समारंभास उपस्थित होते.

2 / 5
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट कमांडट परीक्षेतून दोन महिलांची अधिकारीपदी निवड झाली. मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर पदवीदान सोहळा पार पडला. प्रकृती आणि दीक्षा या दोघी आयटीबीपी मधील पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत.

3 / 5
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग  धामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  दीक्षा हिनं पदवीदान सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना "माझे वडिल रोल मॉडेल आहेत ते कायम मला प्रेरित करतात, असं म्हटलं. आयटीबीपीचे प्रवकेत विनय कुमार पांडे यांनी पदवीदानाचा दिवस आयटीबीपीसाठी ऐतिहासिक असल्याचं म्हटलं.

4 / 5
पदवीदान सोहळ्यात भावनिक क्षण पाहायला मिळाला जेव्हा दीक्षाच्या फौजदार वडिलांनी जेव्हा त्यांच्या अधिकारी लेकीला सॅल्यूट ठोकला.

5 / 5
42 व्या असिस्टंट कमांडट जनरल ड्युटी आणि 11 अभियांत्रिकी असिस्टंट कमांडंट यांना पदवी दिली. प्रकृती ही इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे  तर दीक्षाचे वडील आयटीबीपीमध्ये सेवेत आहेत. ते इन्सपेक्टरमधून काम करतात.