PHOTO | जन्माआधीच आई-वडिलांचा घटस्फोट, जुन्या आठवणींनी जान कुमार सानू भावूक!

| Updated on: Oct 09, 2020 | 12:38 PM

दिग्गज गायक कुमार सानूचा लेक जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’च्या घरात कैद झाला आहे. सगळे टास्क उत्तम खेळत तो तूफानी सिनिअर्सचा लाडका बनला आहे.

1 / 7

2 / 7
‘बिग बॉस 14’च्या घरात नुकताच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा टास्क पार पडला. त्यात स्पर्धकांनी आपापल्या जीवनाविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळी जाननेही आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

3 / 7
आई सहा महिन्यांची गर्भवती असतानाचा माझ्या पालकांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, असे जान कुमार सानूने जास्मीन भसीन, सारा गुरपाल आणि निक्की तंबोली यांच्याशी बोलताना सांगितले.

4 / 7
माझ्यासाठी माझी आईच वडिलांची भूमिका निभावते. ते दोघे वेगळे झाल्यानंतर माझ्या आईनेच माझा सांभाळ केला आहे.

5 / 7
बिग बॉसच्या घरात येताना, माझ्या आईची काळजी कोण घेईल? याची चिंता मला होती, असे जान म्हणाला.

6 / 7
जीवनात प्रेम एकदाच होते आणि आपण एकनिष्ठ राहिले पाहिजे. याबाबतीत मी एकदम आईसारखाच आहे, असे तो म्हणाला.

7 / 7
जानच्या बिग बॉस एंट्रीने खुश झालेल्या कुमार सानूने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.