Photos : जान्हवी कपूरच्या नव्या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ

| Updated on: Dec 03, 2020 | 7:03 PM

जान्हवीचा हा फोटो फिल्मफेअरने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊँटवरही शेअर केला आहे.

1 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या खास अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. आताही तिचा असा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

2 / 5
जान्हवीने तिच्या अधिकृट इन्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा खास फोटो शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यासोबत तिने आणखी एक फोटो शेअर केला. ज्यामुळे ती सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

3 / 5
तुम्ही पाहू शकता जान्हवीने असा एक फनी फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जीभ बाहेर काढून तोंड वाकडं करत पोज देत आहे.

4 / 5
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या असून काहींनी तिला 'Cute' असंही म्हटलं आहे.

5 / 5
खरंतर, जान्हवी कपूर नेहमीच खास फोटोशूट करत असते. एकदा तिनं रेट्रो लूकमध्येही शूट केलं होतं.