Kajal Aggarwal | लग्नाची जोरदार तयारी, काजलच्या हातावर मेंदी रंगली!

| Updated on: Oct 29, 2020 | 12:56 PM

अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या लग्नाची घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 / 7

2 / 7
काजल तिच्या लग्नाच्या तयारीचे सगळे अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

3 / 7
नुकतेच तिने तिच्या मेंदीचे फोटो शेअर केले आहे.

4 / 7
काजल अग्रवाल व्यावसायिक गौतम किचलूसह विवाह बंधनात अडकणार आहे.

5 / 7
काजलने तिच्या बहिणीसोबत खास फोटो शेअर केले आहेत.

6 / 7
यात त्या दोघी धमाल करताना दिसत आहेत

यात त्या दोघी धमाल करताना दिसत आहेत

7 / 7
लग्नाच्या या गडबडीतही काजल सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.