PHOTO : ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील अंजली सध्या काय करते?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील बालकलाकार अंजली म्हणजेच सना सईद सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. (सर्व फोटो : ट्विटर) ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेल्या सनाचे त्यानंतरही अनेक सिनेमे आले, पण ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील भूमिकेसारखी तिची एकही भूमिका गाजली नाही. सनाने बादल, हर दिल जो प्यार करेगा, स्टुडंट […]

PHOTO : कुछ कुछ होता है सिनेमातील अंजली सध्या काय करते?
Follow us on