Hair Care Tips : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Jul 18, 2021 | 10:38 AM

पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, पावसाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या नित्यक्रमात काही बदल केले पाहिजेत. ज्यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होईल.

1 / 5

2 / 5
सुंदर केस

सुंदर केस

3 / 5
जर आपण केसांना तेल न लावता शॅम्पू लावत असाल तर केस गळती होऊ शकते. यासाठी आपण नेहमी केस धुण्याच्या अगोदर केसांना तेल लावले पाहिजेत.

4 / 5
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी अंडे देखील खूप फायदेशीर आहे. आपण केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना अंडी लावली तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

5 / 5
या हंगामात आपले केस जास्त प्रमाणात चिकट होतात. यामुळे आपण केसांना सतत मोकळे सोडले पाहिजे. जास्त वेळ केसांना बांधून ठेऊ नका.