PHOTO | शर्मिष्ठा राऊतनंतर रुपाली भोसलेचीही ‘लगीनघाई’, सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेला उधाण!

| Updated on: Oct 14, 2020 | 11:09 AM

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

1 / 8

2 / 8
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपालीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 8
या फोटोत ती प्रियकर अंकित मगरेसोबत फोटोपोझ देताना दिसत आहे.

4 / 8
तर, याच फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसल्याने नेटकरी चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.

5 / 8
‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात रुपाली भोसले आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती.

6 / 8
मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अंकित मगरेसोबत फोटो शेअर करत, आपण प्रेमात पडल्याचे सांगितले होते.

7 / 8
त्यानंतर तिने अंकितसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर केले आहेत.

8 / 8
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने देखील नुकतेच लग्न केले. त्यानंतर रुपालीच्या या फोटोमुले तिनेदेखील गुपचूप लग्न केले का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.