आवडत्या कॉफीसाठी वाट वाकडी करुन महादेव जानकर टपरीवर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना त्यांची आवडती कॉफी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी चहा, कॉफी पिणं सोडलंय, पण तरीही त्यांनी आवडती कॉफी घेतलीच. राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा घा शहरात तहसील कार्यालयाच्या बाजूला प्रसिद्ध अंबादास चहा कॉफी कँटीन आहे. या छोट्याशा टपरीवर अनेक जण कॉफी घेण्यासाठी येतात. ही कॉफी अनेकांची आवड झाली असल्याने कॉफी प्यायल्याशिवाय लोक […]

आवडत्या कॉफीसाठी वाट वाकडी करुन महादेव जानकर टपरीवर
ही कॉफी अनेकांची आवड झाली असल्याने कॉफी प्यायल्याशिवाय लोक पुढे जात नाहीत. असाच प्रकार आज खुद्द महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या बाबतीत घडला.
Follow us on