Marathi News Photo gallery Most expensive What to wear The most expensive insect in the world no wonder Know the peculiarity of that insect
Photo : काय बोलता ! जगातील सर्वात महागडा कीटक, ऐकुण आश्चर्य वाटलं ना! जाणून घ्या ‘त्या’ कीटकाची खासियत
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी पाळीव प्राणी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. अनेकांना पाळीव प्राणी पाळणे आवडतं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायलाही आवडतं. यासोबतच त्यांच्या देखभालीवर हजारो खर्च करणारेही अनेक लोक आहेत. जगात महाग कीटकांपैकी स्टॅग बीटल हा एक आहे. किंमत ऐकुण आश्चर्य वाटेल.