पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं लोकार्पण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

स्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय समर स्मारक’ देशाला समर्पित केलं. (सर्व फोटो : संरक्षण मंत्रालय) यावेळी त्यांनी देशाचं सैन्य आणि शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या सरकारने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या कामांविषयी माहिती दिली, तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला. 40 एकरात 176 कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात […]

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं लोकार्पण
Follow us on